दिव्यांग तपासणी शिबीर संपन्न

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6557*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

215

विदर्भ वतन न्यूज पोर्टल-नागपूर-प्रतिनिधी : मा. आमदार राजु पारवे यांच्या वाढदिवसानिमित्य दि. 22 जानेवारी रोज शुक्रवारला उमरेड विधानसभा मतदार संघातील विविध प्रकारच्या दिव्यांगांना मोफत मोटाराईज ट्रायसायकलचे आमदार राजु पारवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम आ. राजू पारवे यांच्या जनसंपर्क कार्यालय, बायपास रोड, उमरेड येथे मोठया उत्साहात पार पडला. यावेळी दिव्यांग तपासनी शिबीरही घेण्यात आले.