Home नागपूर राष्ट्रीय शिक्षक पालक संघठनचे सरकार पुढे शाळा बंद ठेवण्याचे आवाहन.

राष्ट्रीय शिक्षक पालक संघठनचे सरकार पुढे शाळा बंद ठेवण्याचे आवाहन.

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6547*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

121 views
0

विदर्भ वतन न्यूज-नागपूर-प्रतिनिधी : राज्य सरकार आणि शिक्षण विभाग यांनी येत्या 27 जानेवारी 2019 पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून तो निर्णय मागे घेण्यात यावा. जोपर्यंत विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत नाही तोपर्यंत शाळा बंदच ठेवाव्या अशी मागणी केली आहे.
राष्ट्रीय शिक्षक पालक संघठनचे राष्ट्रीय संयोजक योगेश रामचंद्र पाथरे यांनी कलेक्टर आॅफिस,पोलीस कमिशनर आणि शिक्षण विभागा मध्ये निवेदन दिले परंतु सौ. वैशाली जामदार उपसंचालक शिक्षण विभागामध्ये हजर नव्हत्या त्यामुळे सौ.वर्षा बेले यांना शाळे संदर्भात निवेदन देण्यात आले. योगेश पाथरे यांची मागणी आहे कि, पालकांच्या मागणीनुसार 27 जानेवारी पासून सुरू होणा-या शाळा बंंद रहाव्या अशी पालकांची मागणी आहे.