शिवसेना आणि भारतीय विद्यार्थी सेनेने साजरा केला क्रिसमस

212

विदर्भ वतन-नागपू-प्रतिनिधी : क्रिसमस पावन पर्व दिनानिमित्त शिव सेना द्वारा बिशप कॉटन चर्च गड्डी गोदाम येथे भगवान येशू की ची प्रार्थना करून पूजा अर्चना करण्यात आली. सर्व उपस्थित भगवान येशूचे भक्त बंधु-भगिनींना एकतेचा संदेश देण्यात आला. भगवान येशू क्रिसमस दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन भारतीय विद्यार्थी सेना उत्तर विभाग प्रमुख रेमो फर्नांडिस व उपशहर प्रमुख विजय थामस यांच्या नेतृत्वात करण्यात आले. प्रार्थना व पूजा अर्चना करिता विशेष अतिथी शिव सेना दक्षिण पश्चिम विधान सभा संघटक प्रवीण बालमुकुंद शर्मा यांच्या हस्ते प्रार्थना, पूजा-अर्चना करून केक कापण्यात आला व मिठाईचे वाटप करण्यात आले. विधानसभा संघटक प्रवीण बालमुकुंद शर्मा ने यांनी भगवान येशू समोर आम्हाला नेहमी आपसात सद्भावना, मान-सन्मान व एकजुटता ठेवून प्रत्येक व्यक्ति सर्व धर्म, सर्व समाजाला एकतेचा संदेश देओ अशी प्रापथना केली. कार्यक्रमात उपस्थित शिवसेनाचे पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी व उपस्थित सर्व बंधु-भगिनींना एकतेचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमाच्या सफलतार्थ सचिन शर्मा, मीना अडकणे, पराग दामले, प्रीती लोखंडे, शांतनु लांजेवार, रजत चव्हाण, इत्यादी उपस्थित थे ।