Home नागपूर भिवापूर येथे पाणी टंचाई व महा आवास अभियान योजना सभा

भिवापूर येथे पाणी टंचाई व महा आवास अभियान योजना सभा

-आमदार राजू पारवे यांनी घेतला आढावा

84 views
0

विदर्भ वतन साप्ता. : न्यूज पोर्टल, नागपूर: प्रतिनिधी : आमदार राजू पारवे यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई व महा आवास अभियान योजना सभा घेण्यात आली. दि. 22 /12 /2020 रोज मंगळवार ला पंचायत समिती भिवापूर येथे उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांचा अध्यक्षतेखाली भिवापूर तालुक्यातील ग्राम पंचायत अंतर्गत पाणी टंचाई व महा आवास अभियान योजना सभा घेण्यात आली. यावेळी प्रत्येक ग्राम पंचायत सचिव उपस्थित होते.