Home Breaking News रामटेके पंचायत समितीत पार पडली पाणी टंचाई आढावा सभा

रामटेके पंचायत समितीत पार पडली पाणी टंचाई आढावा सभा

आमदार आशीष जयस्वाल यांनी घेतला पाणी समस्येचा आढावा

142 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर: प्रतिनिधी : (दि. 20डिसेंबर)-पंचायत समिती रामटेक येथे मा. एड. आपशीष जयस्वाल आमदार रामटेक विधान सभा क्षेत्र यांच्या अध्यक्षतेत पाणी टंचाई आढावा सभा व महाआवास अभियान ग्रामीणची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेत आपल्या मनसर ग्राम पंचायतीची समस्या मांडताना योगेश्वरी हेमराज चोखांदे्र सरपंच ग्राम पंचायत मनसर
सदर सभेत पं.स. सभापती जि.प. सदस्य पंस सदस्य, तहसीलदार गटवकिास अधिकारी तालुक्यातल सर्व सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. मा. आमदार जयस्वाल साहेबांनी ग्रा.पं. निहाय पाणी टंचाई व घरकुलाचा आढावा घेतला. तसेच उपस्थित अधिकारयांना समस्याग्रस्त ग्राम पंचायत मध्ये काल मर्यादेत समस्या सोडविण्याचे आदेश दिले.