विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर  :  पाचगाव बस स्टोप वर आनंद मोहता सोयाबीन कॅपनी आहे. तेथे सार्टसर्किट मुळे भिषण आग लागलेली असतांना सौ. सुनिल संजय ठाकरे यानी भेट देऊन पाहणी केली असता कोणत्याही प्रकारची मनुष्य हानी आलेली नसून फक्त कंपनीच्या गोडाऊन आणि मालाची नुकसान आलेली आहे. यावेळी उपस्थितीत श्री. संजय ठाकरे विश्वजीत थुल्य, संजय वैद्य, ओमप्रकाश गोनमणे प्रदिप मुरले, प्रमोद हटवार आणि कंपनीचे सर्व लोक उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed