शहराच्या अंदर हेल्मेट व इयरफोन बंद करण्याची मागणी…..

248
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर 0४ डिसेंबर :
सरकारने हेल्मेट घालने सक्ती केल आहे. परंतु काही लोकांना त्याचा खूपच त्रास होत आहे. पूर्ण डोक्यामध्ये हेल्मेट घालून वाहन चालक गाडी चालवतो तेव्हा पाठीमागचे काहीच दिसत नाही किंवा आवाजही येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हेल्मेट चे वजन एक ते सव्वा किलो असल्यामुळे प्रत्येक मनुष्याला ब्रेन व मानेचे विकार उत्पन्न होत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये याचे खूप प्रमाण वाढत आहे. वरून कोरोना यारोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सिटीतील हेल्मेट घालने बंद करण्यात यावे. पण हायवे रोडवर हेल्मेट घालने जरुरी आहे. फक्त सिटी मध्ये हेल्मेट मुळे एक्सीडेंट चे प्रमाण वाढत आहे.सिटी मधील गाडी चालक, हेल्मेट घालून असतात व कानामध्ये इयरफोन वरील फोनवर बोलतात. वाहतूक करतेवेळी गाडी चालकांवरील कारवाई व्हायला पाहिजे. अशी मागणी उदयनगर चौक येथील आनंद दम महाराज उर्फ कुल्लरवार यांनी केली आहे.