
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर प्रतिनिधी :
लांजेवार सायकल एजेंसी सक्करदरा लेक गार्डन समोर न्यु सायकलच्या शोरुम उद्घाटन मा.खासदार कृपाल तुमाने साहेब यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी प्रमुख उपस्थिती मा.आमदार मोहन मते, संजय माहाकाळकर, सतिश होले,मुनाजी महाजन,सुरेशबाबु धावडे,सिध्दु कोमजवार, दिपक कापसे, ईश्वर धिरडे, गोपाल लांजेवार, दिलीप हरडे,प्रविण देशमुख,सुरज गोजे, संजय ठाकरे, सायकल एजेंसी चे संचालक विनोद लांजेवार, ईत्यादि लोकांनची उपस्थितीत होती दक्षिण नागपूर मध्ये हे भव्य शोरुम असुन या मध्ये लहान मुलांन पासून तर मोठ्या माणसांन पर्यंत सर्व प्रकारच्या सायकली किफायत भावात मिळतील

