तारेश दुरूगकर यांच्या जन्मदिवसा निमित्त डॉ संजय लहाने यांच्या माध्यमातून लालगंज गुजरी येथे हेल्थ कॅम्प घेन्यात आला

176
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर प्रतिनिधी : आज दि‌.२/१२/२० ला तारेश दुरूगकर यांच्या जन्मदिवसा निमित्त डॉ संजय लहाने यांच्या माध्यमातून लालगंज गुजरी येथे हेल्थ कॅम्प घेन्यात आला तीथे डोळे चेकप, हेल्थ चेकप व बॅल्ड डोनेट चा कार्यक्रम घेण्यात आला ज्या नवयुकांनी बॅल्ड दिले त्यांना गिफ्ट व सर्टीफिकेट देण्यात या प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेचे सिध्दु कोमजवार, दिपक पोहोनेकर, उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन तारेश दुरूगकर यांनी केले त्या वेळी उपस्थित अंकीत खेडीकर, भाग्यश्री खेडीकर, दिशा निमजे, कैलास खेडीकर, मुकेश जिवापुरकर, शुभम चौधरी, निलेश बिनेकर, सुरेश चव्हाण,शुभम मुन, शंभर माने, प्रविण चौधरी, अनिल पराते, गजानन दुरुगकर, शंखनाथ बिनेकर,चंन्दु दुरुगकर, निलखंड डोरलीकर, मीनाताई राव, कोमल दुरुगकर, सचिन रामटेकेकर, हीरालाल निमसरकार नागेश चन्ने, अमोल ईटनकर सुनिल बावने सुनील नागपूरे, शेख जावेद, किरण यादव, आशिष तरारे ईत्यादि शिवसैनिक उपस्थित होते