Home Breaking News भारतीय संविधान दिनानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा देण्यात आली

भारतीय संविधान दिनानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा देण्यात आली

68 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर प्रतिनिधी : आज रिझर्व बँक येथे संविधान चौकात संविधान दिवसा निमित्त भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (सर) यांना अभिवादन करून भारतीय संविधान दिनानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा देण्यात आली कार्यक्रमाचे मार्गदर्शक पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय आदरणीय श्री एकनाथ जी शिंदे साहेब महानगर संपर्क प्रमुख दुष्यंत जी चतुर्वेदी महानगर सहसंपर्कप्रमुख सतीश जी हरडे महानगर प्रमुख प्रमोद जी मानमोडे भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक डॉक्टर रामचरण जी दुबे शिवसेना शहर प्रमुख दीपक जी कापसे नितीन जी तिवारी या प्रसंगी पुष्प माल्या अर्पण व दीप प्रज्वलित करण्या साठी प्रमुख उपस्थिती मध्ये  शिवसेना दक्षिण पश्चिम विधानसभा संघटक प्रवीण बालमुकुंद शर्मा  यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती भारतीय विद्यार्थी सेना शहर प्रमुख सचिन शर्मा उपशहर प्रमुख पराग दामले विभाग प्रमुख शांतनु लांजेवार रेमो फर्नांडिस कौन्सिल फर्नांडिस शाखा प्रमुख राजेंद्र तिवारी आदी शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित होते जय हिंद..जय महाराष्ट्र…जय भीम….