गाण्यासाठी जेनिफर लोपेझनं उतरवले अंगावरील आपले सर्व कपडे

180

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, मुंबई, 27 नोव्हेंबर : जेनिफर लोपेझने नेहमीच स्टाईलमध्ये सर्वात टॉपवर कसं राहायचं हे दाखवून दिलं आहे. या गायिकेने तिच्या आगामी इन द मॉर्निंग (In the morning)  या अल्बमच्या रिलीजची तयारी करतानाच त्याचे कव्हर पिक्चर इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. तिच्या लेटेस्ट सोशल मीडिया पोस्टने पारा चांगलाच वाढवला आहे. कव्हर पिक्चरमध्ये तिचा बोल्ड न्यूड जलवा ती दाखवत आहे.  न्यूड मेकअप आणि वेट वेव्हजसह कॅमेर्‍यासाठी लूक देताना ती दिसते आहे.

JLo चा सिंगल, इन द मॉर्निंग, आज शुक्रवारी 27 नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. त्याआधी तिनं याची झलक दाखवली आहे, याचं पोस्टर शेअर केलं आहे. तिनं त्या पोस्टला हे कॅप्शन दिलं आहे, “सरप्राईज! आज शुक्रवारी लाँच झाला माझ्या सिंगल #InTheMorning चं ऑफिशियल कव्हर आर्ट इथं पाहा”