बाहेरील लोकांना नागपूर महा मेट्रोत पाबंदी लावण्यात यावे अन्यथा रस्त्यावर येईल शिवसेना, महामेट्रो खबरदार.

217

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर प्रतिनिधी : नागपूर शहराच्या सुशिक्षित युवा बेरोजगारांना महा मेट्रो मध्ये प्राथमिकता मिळाली पाहिजे अन्याय केल्यावर रस्त्यावर येईल शिवसेना, बाहेरच्या लोकांना पाबंदी लावावे, अजनी स्वर्गीय श्री राजीव जी गांधी चौक ते अजीत बेकरी पर्यंत बॅरिकेट काढून डिव्हायडर चे बांधकाम करण्यात यावे, डबल डेकर वर्धा रोड साई मंदिर येथील मनिष नगर बेसा उड्डाणपुलाचे नाव शिव छत्रपती शिवाजी महाराज देण्यात यावे तसेच नरेंद्र नगर आर ओ बी उड्डाणपूल चे नाव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देण्यात यावे ही मागणी शिवसेना दक्षिण पश्चिम विधानसभा संघटक प्रवीण बालमुकुंद शर्मा यांच्या तर्फे महा मेट्रो ला निवेदन देण्यात आले…..

महा मेट्रो डिविजन मध्ये नागपूर शहरातील युवा बेरोजगारांना कामासाठी पहिले प्राथमिकता देण्यात यावी. शिवसेनेची कळकडीत मागणी.

शहराचे अनेक सुशिक्षित युवक बेरोजगार घरात बसलेले आहे. महा मेट्रोचा हा दुव्र्यव्हार संपवून युवा बेरोजगार बरोबर न्याय व्हावा.

अजनी स्वर्गीय श्री राजीवजी गांधी चैक ते वर्धा रोड न्यू मनीष नगर, बेसा बेलतरोडी जाणारा डबल डेकर उडान पुलाचे नाव ‘‘शिव छत्रपती शिवाजी महाराज’’ व नरेंद्र नगर उडान पूल ला भारत रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, शिवसेनेची मागणी

स्मार्ट सिटी खाली पडला आहे अंधार

शहरात सुशिक्षित युवा बेरोजगार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पूर्ण शिक्षण करून युवा वर्ग हताश होऊन घरात बसलेले आहेत. महामेट्रो चा प्रकल्प आला आणि महामेट्रोची सुरूवात झाली व महामेट्रो मध्ये बाहेरीत युवकांची भरती मोठया प्रमाणात झाली त्यामुळे शहरातील रहिवासी युवक आजही बेरोजगार आहेत. या महत्वपूर्ण षियाला अनुसरून महा मेट्रोचे एम.डी. डाॅ. ब्रिजेश दीक्षितजी साहेब यांना निवेदन देण्यात आले. नागपूर शहरातील युवा बेरोजगार महा मेट्रो डिविजन मध्ये कामासाठी पहिले प्राथमिकता देण्यात यावी अन्यथा शिवसेना शहरातील बेरोजगार युवकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार. तसेच स्वर्गीय श्री राजीवजी गांधी चैक ते वर्धा रोड न्यू मनीष नगर, बेस – बेलतरोडी जाणारा डबल डेकर उडान पुलाचे नाव ‘‘शिव छत्रपती शिवाजी महाराज’’ व नरेंद्र नगर उडान पूल ला भारत रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे.

शहरातील रहिवासी बेरोजगार युवकांना प्राथमिकता मिळाली पाहिजे. वर्धा रोड डबल डेकर उडान पुलाचे नाव ‘‘शिव छत्रपती शिवाजी महाराज’’ व नरेंद्र नगर उडान पूल ला भारत रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. हि मागणी शिष्ट मंडळाचे नेतृत्व करणारे शिवसेना दक्षिण – पश्चिम विधानसभा संघटक प्रवीण बालमुकंुद शर्मा यांनी केले. मार्ग दर्शक नगर विकास व सार्वजनिक बांधकाम कॅबिनेट मंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब आमदार, महानगर संपर्क प्रमुख दुष्यन्त चतुर्वेदी, महानगर प्रमुख प्रमोदजी मानमोडे, सहसंपर्क प्रमुख सतीशजी हरडे, महानगर उपप्रमुख मंगेशजी काशीकर, शहर प्रमुख दीपकजी कापसे, नितीन तिवारी व शिष्ट मंडळातील उपस्थिती द.प. विधानसभा संघटक प्रवीण वा. शर्मा, सचिन शर्मा, कमल नामपल्लीवार, पराग दामले, रेमो फर्नाडिस, देवेश लिलारे, राजेंद्र तिवार, कमलाकर सावरकर, शांतनू लांजेवार, किरील फर्नाडिस, करण नागपूरे, मंगेश वाघ, बबलू पटेल, राजू नक्षीने, रजत चव्हाण, सुशील उईके, समर्पित नागतुरे, करूणा शिंदे, मीना अडकणे, प्रीती लोखंडे व सिमरन कौर आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.