Home Breaking News दीक्षा भूमि च्या समोर महा मेट्रो कार्यालय येथे एम डी डॉक्टर ब्रजेश...

दीक्षा भूमि च्या समोर महा मेट्रो कार्यालय येथे एम डी डॉक्टर ब्रजेश दीक्षित यांना शिवसेना दक्षिण पश्चिम विधानसभा तर्फे निवेदन.

108 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर प्रतिनिधी : आज दिनांक २५ नोव्हेंबर ला दुपारी ३ वाजता दीक्षा भूमि च्या समोर महा मेट्रो कार्यालय येथे एम डी डॉक्टर ब्रजेश दीक्षित यांना शिवसेना दक्षिण पश्चिम विधानसभा तर्फे निवेदन देण्यात येत आहे नागपूर शहराच्या सुशिक्षित युवा बेरोजगार आहेत युवान वर अत्याचार करत आहे नागपूर शहराची महा मेट्रो शहराच्या युवा बेरोजगारांना प्राथमिकता  मिळालीच पाहिजे नागपूर शहर स्मार्ट सिटी ला महा मेट्रोणी ग्रहण लावलेला आहे जिथे तिथे खड्डे पडलेले आहे, वर्धा रोड येथील डबल डेकर उड्डाणपुलाचे नाव शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव व नरेंद्रनगर आर ओ बी उड्डाण पुलाचे नाव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देण्यात यावे देण्यात यावे ही सर्व मागणी दक्षिण-पश्चिम विधानसभा संघटक प्रवीण बालमुकुंद शर्मा यांच्या नेतृत्वात महा मेट्रोला निवेदन देण्यात येत आहे आपण सहकार्य करावे ही नम्र विनंती