विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर प्रतिनिधी : शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेचा नागपूर शहर प्रमुख सचीव बालमुकुंद शर्मा, कोरोनाच्या कालात नियमाचे पालन करावे भाविकांनी काल पासुन पावन पर्व छट पुजेची आराधना शुरू झालेली आहे शासनाचे नियमानुसार सर्व धार्मिक स्थल माननीय जी उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने सुख करण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासनाची नियमावली चे उल्लघन करू नवे, महानगर पालिकेनी आरोग्य विभागा कडून प्रत्येक तलावावर जाऊन जनजागृती करावी ही माॅगनी शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेचा नागपूर शहर प्रमुख सचीव बालमुकुंद शर्मा यांनी केली तसेच सफाई विभागा कडून प्रत्येक ठिकाणी साफ सफाईची दक्षता घ्यावी छठ पुजा करणारे भविक महाराष्ट्र शासनचे अल्लघन करू नवे भाविकानी तोंडावर मास्क ठेवावे सेनीटायजर करावे, आपल्या स्वताची काॅविड-19 ची टेस्ट करून धार्मिक स्थाळावर दर्शन करण्या करिता निघावे प्रत्येक ठिकाणी आपल्या स्वताची काळजी घ्यावी, शिवसेना भारतीय विद्यार्थी सेना कडून मास्क व सेनिटायजर वाटप होणार आहे मार्ग दर्शक वह सहकारी महानगर संपर्क प्रमुख हुंष्यत जी चातुर्वेदी महानगर प्रमुख प्रमोदजी मानमोडे, शिव सेना शहर प्रमुख नितीन जी तिवारी दीपकजी कापसे भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाअधिकारी जिल्हा प्रमुख डाॅ. रामचरणजी दुबे उपजिल्हा डाॅ. पुरशाॅतम दिवेदी, राकेश भारती, करूणा ताई शिंदे शहर प्रमुख मीना ताई अडकणे, डाॅ. नेहा यादर, सिमरन काॅर, उपशहर दिनेश वानखेडे, करणमिश्रा, पराग रामले, राजु नक्षिणे विभाग प्रमुख शांतनु लांजेवार, रजत चव्हान, अरिफ शेख, राशी नाकाडे, रेमो फडार्डीस, शुभम जोशी आदि पदाअधिकारी शिवसेनिकाचे सहकार्य मास्क सेनिटायजर मध्ये राहणार आहे.

