Home Breaking News रत्यात पडलेल्या खड्यावर झाडे लावून निकृष्ट कामाचा शिवसेने तर्फे निषेध व्यक्त करण्यात...

रत्यात पडलेल्या खड्यावर झाडे लावून निकृष्ट कामाचा शिवसेने तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला..

129 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर प्रतिनिधी : दि.२३/११/२०२० ला “सिध्दुजी कोमजवार” यांच्या‌ कडुन गड्यामध्ये झाडे लावण्यात आली म्हाळगीनगर ते साई नगर २ पर्यंत १७३० मीटरचा रस्ता ९ कोटी चे काम पी.के कॅन्ट्रशन कडुन करण्यात आले २०१६ ला काम पुर्ण झाले आणि ५ वर्षाचे मेन्टेनंश या कंपनी कडे आहे आणि या रोड ला काहीही होणार नाही अशी २० वर्षांची ग्यारंन्टी आहे
          म्हाळगीनगर पासून ते साई नगर पर्यंत रस्त्याला गड्डे पडलेले आहेत त्यामुळे जनतेला प्रचंड त्रास सहन  करावा लागत आहे व अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे रोड चे काम सुरू झाले तेव्हा पासून शिवसेनेचे सिध्दु कोमजवार यांनी या कामांवर भरपूर आक्षेप घेतला हे काम नितकृष्ठ दर्जाचे होत आहे पण या कामात भ्रष्ट अधिकारी यांनी काहीही आक्षेप घेतला नाही त्या वेळी या रोड चे भ्रष्ट अधिकारी व पी‌. के कंपनी यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सिध्दु कोमजवार यांनी केली अशी मागणी केली
      त्यावेळेस प्रामूख्याने शिवसेनेतर्फे सिध्दू कोमजवार, दीपक पोहनकर, युवासेनेचे मुकेश चौखंडे, गणेश घाडगे, मोहीत खांडेकर, लक्ष्मीकांत रणदिवे, गणवीर, मोनु, रामटेके, अथर्व, घोष, अरमान पटले इतर शिवसैनिक उपस्थित होते