Home Breaking News श्री बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन

श्री बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन

0
श्री बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन

विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, नागपूर प्रतिनिधि : आज दिनांक १७ नोव्हेंबर ला शिवसेना भारतीय विद्यार्थी सेना भवन बस स्टँड येथे वंदनीय,हिंदू हृदय सम्राट आदरणीय माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन निमित्य सर्व भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी शिवसैनिक यांनी पूजा अर्चना करून आदरांजली अर्पण केली  कार्यक्रमाचे मार्गदर्शक महानगर संपर्कप्रमुख दुष्यंत जी चतुर्वेदी महानगर संपर्कप्रमुख प्रमोद जी मानमोडे जिल्हाप्रमुख भारतीय विद्यार्थी सेना माननीय श्री डॉक्टर रामचरन जी दुबे शिवसेना शहर प्रमुख नितीन जी तिवारी दीपक जी कापसे कार्यक्रमाला उपस्थित शहर प्रमुख सचिन बालमुकुंद शर्मा महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख करुणाताई शिंदे महिला आघाडी शहर प्रमुख मीना ताई अडकणे उपशहर प्रमुख पराग दामले राजू नक्षीने प्रीती ताई लोखंडे उपविभाग प्रमुख सुशील उईके सर्व विधानसभेचे उपशहरप्रमुख,विभाग प्रमुख, प्रभाग प्रमुख,व शाखा प्रमुख,यांनी कार्यक्रमत उपस्थित होते जय हिंद जय महाराष्ट्र….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here