Home Breaking News पत्रपरिषद निमंत्रण

पत्रपरिषद निमंत्रण

81 views
0
विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, नागपूर प्रतिनिधि : पत्रपरिषद निमंत्रण
दि. १८ नोव्हेंबर  २०२०  रोज बुधवार पत्रकार क्लब ऑफ  नागपूर येथे
दुपारी २.३० वा.  पदवीधर मतदार संघा करीता काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.श्री.अभिजित वंजारी यांची पत्रपरिषद  आयोजित केली  आहे.
कृपया आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
नोट : – सोशल डिस्टीसिंगचे पालन करावे आणि प्रत्येकांनी आपल्या तोंडावर मास्क लावावे हि विनंती.