क्रांतीकारी बिरसा मुंडा यांची 145 वी मोठ्या उत्साहात जयंती साजरी……

239
विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल,  
दक्षिण नागपूर येथील रिंग रोड आदिवासी नगर, उदय नगर एन.आय.टी. गार्डन जवळ गोंडवाना यूथ फोर्स तर्फे क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची 145 वी जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्य गोंडवाना यूथ फोर्स चे कृष्णा सरोते, विनोद उईके, स्वप्निल सिरसाम, प्रशांत उईके, शैलेश कोटनाके, प्रवीण मडावी, सचिन पोयाम, राजू कोकोडे, गणेश परतिके , सूरज कुळमेथे तसेच  याप्रंसगी अनेक सदस्य उपस्थित होते.