विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, नागपूर प्रतिनिधि : (दि. 4 नोव्हेंबर २०२० )
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नागपुर जिल्हा यांच्या वतीने स्थापना दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी वरिष्ठ सैनिकांचा सत्कार समता परिषदे द्वारा करण्यात आला. आणि गरिबं २८ विध्यार्थी व विध्यार्थिनीं यांना शालेय शिक्षण सामग्री वाटण्यात आली. कार्यक्रमा प्रसंगी नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मनोज गणोरकर, नागपूर शहर महिला अध्यक्ष सौ. रेखाताई कृपाले, योगेश ठाकरे, सचिन मोहोड, दामोधरजी धुर्वे, अविनाश वडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

