वरीष्ठ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने लटोरी शाळेत घोळ.

283

विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, सालेकसा प्रतिनिधि : पत्रकार परिषदेत ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे आरोप

वरिष्ठ हिंदी पूर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटोरीचे मुख्याध्यापक आणि झालिया केंद्राचे प्रभारी विजय राठोड यांनी संबंधित विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या साठ गाठाणे शाळेमध्ये घोळ केला असून यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी आयोजित पत्रकार परिषदेत ग्रामस्थ, पालकासह व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केली.

केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक यांच्या अनेक विषयांना घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद गोंदिया शिक्षण अधिकारी यांना तक्रार करण्यात आले आहे. परंतु अनेक दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही त्या अधिकाऱ्यांच्या कानांवर “उवा फुटला नाही. यावरून पालकांना समजून आले कि येथे उच्च अधिकाऱ्यांच्या सुद्धा आशीर्वाद यांना आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटप मध्ये घोळ,व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष च्या व्यतिरिक्त कोणालाही विश्वासात न घेणे, दर महिन्याला शाळा व्यवस्थापन ची सभा न घेणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना लिखित सूचना न देणे, शाळेमध्ये ठेवलेली टीव्ही चोरी ला जाने, पाण्याची मोटर चोरी ला जाने, विद्यार्थ्यांना मानव विकास योजना अंतर्गत मिळणारे सायकल पासून वंचित ठेवणे, शासनाद्वारे मिळणारे अनेक योजनांपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवणे, शालेय पोषण आहार अशा अनेक विषयांना घेऊन पालक ग्रामस्थ आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी आरोप व्यक्त करीत पत्रकार परिषदेत माहिती दिली. या विषयाला घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्याने संबंधित विभागाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, योग्य ती कारवाई झाली नाही तर शाळेला ताला लावून तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यांनी यावेळी केला.

यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देतानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोषनलाल निमावत, माजी उपसरपंच जगन्नाथ (बाबा) परिहार, तंटामुक्त समिती अध्यक्ष वीरेंद्र लिल्हारे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यादन रक्से, वामन मेश्राम, दिलीप ढेकवार, पालक जगदीस मेश्राम आणि मिलतराम चौधरी इत्यादी उपस्थित होते.

“जिल्हा दंडाधिकारी गोंदिया शिक्षक अधिकारी च्या आदेशानुसार तत्काळ प्रभावाने लटोरी शाळेत जाऊन मी माझ्या स्तरावर या प्रकरणाचा तपास केला आहे. या संबंधित अहवाल जिल्हा शिक्षक अधिकारी (प्राथमिक) गोंदिया यांना पाठविण्यात आले आहे.”

सालेकसा तालुक्यात. पूर्ण काम झालेल्या कामाचे पैसे. दया कंत्राट दार झाले बेरोजगार. सालेकसा. गेला दिड वर्षा पासून सासना कडून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत काम करन्यात आले मात्र आतापर्यंत सीमेंट कामाचे पैसे अढूंण असल्याने कंत्राटधार यांच्यावर उपास मारी ची पाड़ी आली आहे बराच कंत्राटधारानी उसने उधार करून साहूकारा कडून कर्ज उचल केले परंतु क्याचे पैसे कसे परतफेड करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे संपूर्ण तालुक्यात साठवण बंधारे तलाव खोली करण गाड़ काढणे धोबी घाट इत्यादि काम केले तालुक्यात जवड़पास अंदाजे करोड़ों रुपयाचे बिल तकीत असलेची माहिती आहे, मात्र शासना कडून सावत्रा व्यवहार केला जात असून विभागाने व आमदार खासदार जनलोक प्रतिनिधि विभागीय आयुक्त जिलाधिकारी यानी विशेष लक्ष दयावे व दिवाली पूर्वी झालेल्या कामाचे पैसे त्वरित अदा करावे असी मागणी कंत्राट धारानी केली आहे.