Home Breaking News जातीअंत संघर्ष समिती द्वारा निदर्शने …. 

जातीअंत संघर्ष समिती द्वारा निदर्शने …. 

202 views
0

विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, नागपूर प्रतिनिधि : जातीअंत संघर्ष समिती, नागपूर तर्फे स्थापना दिना निमित्त आज 31 ऑक्टोबर रोजी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. जाती व्यवस्था नष्ट करा, पुरुष प्रधान पद्धती बंद करा, संविधानाचे रक्षण करा. या मागण्या करीता निदर्शने करण्यात आली. या प्रसंगी प्रामुख्याने राजेंद्र साठे, दिलीप देशपांडे, चंद्रकांत बनसोड, मदन भगत, अरुण लाटकर, पंकज ढोक, विलास जांभूळकर, प्रीती मेश्राम, स्नेहलता जांभूळकर, विनोद जांभूळकर, अॅड. विजय फुलकर प्रामुख्याने उपस्थित होते.