नान्हा मांगली बौद्ध विहार येथे कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रम आयोजित

201

विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, नागपूर – आज दिनांक ३०/१०/२० ला नान्हा मांगली बौद्ध विहार येथे कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमा मध्ये उपस्थित राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेश बा काकडे राष्ट्रीय महासचिव मा.चंद्रभान रामटेके राष्ट्रीय सदस्य जैनहुला शाह व डॉ प्रथमेश काकडे पुर्व नागपूर शहर अध्यक्ष रोशन शाहू कामठी ता.अध्यक्ष संजय अंबाडकर वडोदा सर्कल अध्यक्ष सोपान वानखेडे भुगाव सर्कल अध्यक्ष सुर्यकांत चौधरी नान्हा मांगली अध्यक्ष मा.विजय झंझाळ नान्हा मांगली ग्रामपंचायत सदस्य मंगेश व अतकरे व गावातील मंडळी उपस्थित होते.