विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल : नागपूर शहर प्रतिनिधी – नागपूर : शहरातील जयताळा भागातील युवा नेतृत्व पारेंद जी पटले यांची भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-यांतर्फे अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा देण्यात आल्या. श्री पारंेद्र पटले हे ब-याच वर्षापासुन समाजसेवा करीत असून जनतेच्या अडीअडचणी सोडवित असतात. त्यांच्या या निवडीबददल स्थानिक कार्यकत्र्यांंमध्ये जल्लोशाचे वातावरण तयार झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed