Home नागपूर प्रणव लक्ष्मणराव रागीट यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा

प्रणव लक्ष्मणराव रागीट यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5484*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

324 views
0

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल : नागपूर शहर प्रतिनिधी – नॅशनल काँग्रेस कमेटी तर्फे महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी श्री प्रणव लक्ष्मणराव रागीट यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधूनसाई मंदिर वर्धा रोड, मीठा नीम दरगाह, शनि मंदिर कॉटन मार्केट , यशवंत स्टेडियम, पंचशील चौक या ठिकाणी भोजन दान व मास्क चे वाटप करण्यात आले. श्री प्रणव रागीट ब-याच वर्षा पासून काॅग्रेस पक्षातर्फे राजकारणात व समाजकारणात सक्रिय व त्यांच्या क्षेत्रात लोकप्रिय आहेत. काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिका-यांतर्फे त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.