Home Breaking News राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल नागपुर शहर तर्फे

राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल नागपुर शहर तर्फे

97 views
0

विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, प्रतिनिधी : विरांगन राणी दुर्गावती जयंती संपन्न
राणी दुर्गावती चौक येथे विरांगना राणीदुर्गावती जंयती राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल नागपुर शहर तसेच जनतेच्या वतीने नुकताच संपन्न झाली राणी दुर्गावती यांनी देशासाठी स्वतःला बलीदान दिले यांची जाणीव आपणास असुन राणी ने दिलेल्या मार्गावर चालणे हेच सोयोस्कर असून राणी प्रमाणे धाडणसी वृत्तीने जीवन जगणे आज अत्यंत आवश्यक आहे असे यावेळ बोलाले राणी दुर्गावतीच्या प्रतिमेला राका महा,प्रदेश कार्यध्यक्ष मा डॉ जनबा जी मस्के ,शहर अध्यक्ष मा,अनिल जी आहिरकर यांनी पुष्पमाला अर्पण केले या प्रसंगी मा सुरेश जी कर्णे अध्यक्ष सेवादल नागपुर शहर ,धर्मपाल वानखडे मुख्य संघटक नागपुर शहर, आबदुल रफीक मुख्य प्रशिक्षक नागपुर शहर ,योगेश धोटे कोष्षध्यक्ष नागपुर शहर ,शाहीन शेख उपमुख्य संघटक , राकेश गजभिये उत्तर नागपुर विभागीये अध्यक्ष , रमेश सहारे वर्डा अध्यक्ष ,
पुर्व विभागीये अध्यक्ष अबदुल फारूक
कनिजा बेगम रेखाताई वारके उपध्यक्ष
विना ताई मेश्राराम उपध्यक्ष सुनिता पांडे उपध्यक्ष, आशोक पाठक उपध्यक्ष ताहीरा शेख, मदन डोगरे, मारोतराव गोरलेवार, रोशन मडावी, शाहीना शेख शाहिस्ता कनोज, महेद्र डेगे, अरुन, मश्राराम जी समस्त पद आधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आयोजक
विना ताई मश्राराम उपध्यक्ष सेवादल नागपुर शहर.