नवरात्रात महालक्ष्मी मातेचे आगमन…

279

विदर्भ वतन न्युज, पोर्टल नागपूर प्रतिनिधी : दि. 19 ऑक्टोबर, 2020
मानेवाडा रोड येथील महालक्ष्मीनगर गल्ली नं. १, जांगीड सभागृह जवळ, बानाईत यांच्या घरी श्री. महालक्ष्मी मातेचे मोठ्या थाटात, उत्साहाने, आनंदात सहाव्या वर्षी सरस्वती अनुराधा नक्षत्रात आगमन झालं. हे ६ वे वर्ष असून केतन कैलासपंत बानाईत, प्लॉट नंबर १३ महालक्ष्मीनगर, लाडेकर ले-आऊट मानेवाडा रिंग रोड नागपूर येथील, महालक्ष्मी स्थापित.