स्वर्गीय डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा

सविस्तर बातमीसाठी 👇🏻👇🏻 https://www.vidarbhawatan.com/news/5353 *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

275

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल – श्रीरामपूर (अहमदनगर) जिल्हा प्रतिनिधी-अक्षय तेलोरे राहुरी फॅक्टरी : देवळाली प्रवरा येथील राहुरी रुरल वुमन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन चे न्यू इंग्लिश स्कूल गायत्री ज्युनिअर कॉलेज व गायत्री बी. एड्. कॉलेजमध्ये माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन संस्कृती जतन करण्याच्या उद्देशाने विद्यालयात ऑनलाईन वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ऑनलाईन ्रववउ उममजपदह द्वारे विद्यार्थ्यांनी वाचनात सहभाग घेतला. यामध्ये स्क्रीन वर असलेली कविता तसेच डॉ. अब्दुल कलाम यांच्या कार्या विषयी पॅसेज वाचन करणे अशा प्रकारच्या विविध वाचन स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राऊत मॅडम तसेच संस्थेचे सचिव प्राध्यापक सतीश राऊत. विद्यालयाचे प्राचार्य श्री. भोसले डी. एस. व बी. एड्. कॉलेजचे प्राध्यापक व विद्यालयाचे शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.