Home आरोग्य वर्धा जिल्हा कोरोना अपडेट

वर्धा जिल्हा कोरोना अपडेट

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5343 *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

162 views
0

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल: वर्धा शहर प्रतिनिधी : स्वप्नील सरडे

वर्धा : आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२० रोजी वर्धा जिल्हयात सायंकाळी ८.१० वाजता कोरोना बधितांच्या संख्येत ७९ जणांची नोंद ५५२६ जणांना कोरोनाची बाधा .५ जणांचा कोरोनाच्या उपचार दरम्यान मृत्यू, आतापर्यंत १७१ जणांचा म्रृत्यू .आज १७५ जणांना सुट्टी आतापर्यंत ३६६५ कोरोनामुक्त. .१६८९ जणांवर सेवाग्राम सावंगी रुग्णालयात उपचार सुरू. आजची एकुण आकडेवारी पुढीलप्रमाणे वर्धा. ४३; पुरुष ३२, महिला ११ तसेच देवळी ९; पुरुष ६, महिला ३, एकूण ७९ पैकी ५७ पुरुष तर २२ महिलांना कोरोनाची लागण.