महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी या पदावर प्रणव रागीट यांची नियुक्ती

सविस्तर बातमीसाठी 👇🏻👇🏻 https://www.vidarbhawatan.com/news/5319 *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

812

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल : नागपूर शहर प्रतिनिधी – नॅशनल काँग्रेस वर्कर्स कमिटी तर्फे महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी या पदावर नुकतीच श्री प्रणव लक्ष्मणराव रागीट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नॅशनल काँग्रेस वर्कस कमिटी तर्फे सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी व प्रियंका गांधी वढेरा यांच्या मान्यतेनुसार यांची निवड करण्यात आली आहे. श्री प्रणव रागीट ब-याच वर्षा पासून काॅग्रेस पक्षातर्फे राजकारणात व समाजकारणात सक्रिय आहेत. तसेच आजपर्यंत त्यांनी अनेक समस्यांना वाचा फोडली आहे त्यांच्या या निवडीबद्दल सर्व क्षेत्रात त्यांचे अभिनंदन व कौतूक करण्यात येत आहे.