शेंदुरजनाघाट येथे दीनदयाळ अंतोदय आजीवन योजने अंतर्गत महिला बचत गटाचे अर्थिक साक्षरता प्रशिक्षण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5258 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

314

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल वरूड तालुका प्रतिनिधी: अक्षय डांगोरकर

शेंदुरजनाघाट : महाराष्ट्र शासन अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित प्रेरणा लोकसंचालीत साधन केंद्र जरूड तर्फे दीनदयाळ अंतोदय आजीवन योजने अंतर्गत शेंदुरजनाघाट येथे स्वयंसह्य महिला बचत गटाचे अर्थिक साक्षरता प्रशिक्षण 24/09/2020 रोजी घेण्यात आले त्यासाठी दीनदयाळ अंतोदय आजीवन योजनेचे क्षेत्रिय समन्वक अक्षय डांगोरकर व प्रेरणा लोकसंचालीत साधन केंद्र जरूड याच्या मॅनेजर अर्चना खांडेकर व संयोगिनी मेघा महल्ले व तसेच CRP गीता देशमुख, सविता घोरपडे यांनी परीश्रम घेतले.