Home निवड सुयश पुलगाव येथिल विद्यार्थांचे सुयश: चकमदार कामगीरीबद्दल लोकसभा अध्यक्षाव्दारे अभिनंदन

पुलगाव येथिल विद्यार्थांचे सुयश: चकमदार कामगीरीबद्दल लोकसभा अध्यक्षाव्दारे अभिनंदन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5254 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

92 views
0

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल पुलगाव प्रतिनिधी वर्धा: आकाश वानखेडे

पुलगाव : रंगलाल केजडीवाल कनिष्ठ महाविद्यालयाला ‘Automatic Waste Disposal In Train’ या विषयावर बनविलेल्या ‘Science Innovation’ ला राष्ट्रीय पातळीवर चवथा क्रमांक मिळाला आहे. हे Science Innovation बनविणा-या इयत्ता 11 वी सायन्स च्या 1) कुमारी सांची हिसारीया 2) चि. यश पेठकर व 3) कुमारी सानिया शेख या तीन विद्यार्थांच्या व्यक्तीगत नावाने संसदेचे लोकसभा स्पीकर मा. ओम बिरला यांनी संस्थेच्या नावाने आॅनलाईन पत्र पाठवून या तिनही विद्यार्थांचे अभिनंदन केले आहे. आर. के. शाळा समितीचे अध्यक्ष मा. श्री रंजनबाबू केजरीवाल, प्राचार्य नूरसिंग जाधव, उपमुख्याध्यापक सुधाकर गोरडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनिल भोयर, पर्यवेक्षक संजय सहारे व पर्यवेक्षिका श्रीमती माया वंडलकर यांनी जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक श्री गौरव दुधबावरे आणि त्यांची चमू यांचे पुन्हा अभिनंदन व मा. श्री ओम बिरला यांचे मनःपुर्वक आभार.