देशातील मोठं मोठ्या मॉल मध्ये संत्र्याला बाजारपेठ मिळावी बाबत मंत्रालयातील अधिका-यांची आॅनलाईन बैठक

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5251 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

229

विदर्भ वतन न्युज पोर्टल वरूड तालुका प्रतिनिधी: राहुल नागपूरे               वरूड  : महाराष्ट्र शासनाने कृषी सचिव श्री एकनाथ डवले यांच्या प्रमुख उपस्थितीत संत्रा फळा बाबत ध्येय आणि धोरणे ठरविण्या करीता सोबत केंदीय रेल्वे विभाग, फलोत्पादन विभाग, पणन. आयात निर्यात, लॉकडाऊन काळात संत्रा परराज्यात तसेच विदेशात निर्यात व्हावा, देशातील मोठं मोठ्या मॉल मध्ये संत्रा ला बाजारपेठ मिळावी बाबत राज्यातील प्रमुख अधिका-यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयातुन महत्वाच्या अधिका-यांची ऑनलाइन बैठक वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार श्री देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली