Home नागपूर अश्विन किनारकर विद्यावाचस्पती पदवीने (पी एच डी) सन्मानीत

अश्विन किनारकर विद्यावाचस्पती पदवीने (पी एच डी) सन्मानीत

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5243 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

197 views
0
विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल : नागपूर : राज्य विज्ञान संस्थेचे विषय सहाय्यक तथा नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत असणारे अश्विन सुधाकरराव किनारकर यांनी राज्यशास्त्र विषयातर्गत  “नागपूर जिल्ह्यातील निवडक आदर्श गावातील राजकीय निर्णय प्रक्रियेत जनसहभागाचा विश्लेषणात्मक अभ्यास – सन २००० ते आजपर्यंत” या विषयात डॉ. मोहन काशीकर राज्यशास्त्र विभागप्रमुख, रा.तु.म.नागपूर विद्यापीठ यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे संशोधन सादर करण्यात आले होते त्यावेळी अश्विन किनारकर यांना विद्यावाचस्पती पदवी (पी.एच.डी) प्रदान करण्यात आली.