Home ग्रामिण जनसुराज्य पार्टी तर्फे सोनेगाव-राजा. तालुका कामठी येथील पुरग्रस्तांना मदतीचा हात

जनसुराज्य पार्टी तर्फे सोनेगाव-राजा. तालुका कामठी येथील पुरग्रस्तांना मदतीचा हात

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5224 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

194 views
0

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल 

कामठी (नागपूर ग्रामिण) राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेश बा. काकडे यांनी आज दि 27/9/20 ला पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून रा. सोनेगाव-राजा कामठी जिल्हा नागपूर येथील 150 लोकांना कीट वाटप करण्यात आले त्या किट मधे तांदूळ गहू तेल व 15 दिवसाचा किराणा व चादर ब्लॅंकेट, कपडे, इत्यादी, सर्व प्रकारच्या गरज आवश्यक साहित्य देण्यात आले. राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेश बा काकडे, राष्ट्रीय सदस्य जैनहुला शाह राष्ट्रीय सदस्य, राष्ट्रीय सदस्य वंसता काकडे, प्रवीण उराडे, राष्ट्रीय सदस्य अजय शर्मा, पुर्व शहर नागपूर अध्यक्ष रोशन शाहू, युवा शहर अध्यक्ष नागपूर शिव राऊत कामठी तालुका अध्यक्ष संजय अंबाडकर, वडोदा पंचायत समिती अध्यक्ष सोपान वानखेडे व कुही तालुका अध्यक्ष हेमंत काकडे व सदस्य गण आशिष चौधरी सुर्यकांत चौधरी मंगेश अतकरे वैभव हिवरे सागर भोयर शुभम तिजारे आशिष झाडे शैलेश वानखेडे सोनेगाव उप संरपच महेंद्र ढोले जितेंद्र भोयर निखील पारधी सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.