Home इतर प्रभाग क्रमांक 32अ बजरंग नगर येथे रस्त्याच्या डांबरीकरणाचे भुमीपुजन आमदार मा. मोहनभाऊ...

प्रभाग क्रमांक 32अ बजरंग नगर येथे रस्त्याच्या डांबरीकरणाचे भुमीपुजन आमदार मा. मोहनभाऊ मते यांच्या हस्ते

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5214 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

113 views
0

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल नागपूर वार्ताहर
नागपूर: प्रभाग ३२अ बजरंग नगर येथे ४९ लक्ष रुपयांचे रस्त्याच्या डांबरिकरनाचे भूमिपूजन दक्षिण नागपुरचे आमदार मा. श्री मोहनभाऊ मते यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी नगरसेवक अभय गोटेकर व प्रभाग ३२ भाजपा अध्यक्ष श्री विजयजी मानेकर, मा सुर्यकांत बंडुभाऊ शिरसाट, बजरंग नगर सोसायटीचे अध्यक्ष पांडुरंगजी आष्टनकर, विलास मेंदकुदळे, वैशाली गिरी, महेंद्र बारेकरजी, अमर धरमारे, सुनील मस्के, अक्षय दुबे, शेषरावजी आष्टनकर व इतर भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी जेष्ट नागरिक कार्यक्रमात उपस्थित होते.