आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने तालुक्यातील 7 पशुधन मालकांना मिळाली पशु नुकसान भरपाई

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5211 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

283

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल वरूड प्रतिनिधी : राहूल नागपूरे

पशु पालकांचे पाळीव जनावर जंगलातील वन्यप्राण्याने हल्ला करून ठार मारल्याने त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. लाभधारकांची नावे पुढीलप्रमाणे नन्दकिशोर चरपे यांना 6500 रुपये, बंडू नांदूरकर यांना 15500 रुपये, हरीराम मिश्रा यांना19000 रुपये, कपिल देवघरे यांना 25000 रुपये, रफिक शहा यांना 18000 रुपये, सुरेश नासरे यांना 22000 रुपये तसेच किसन वगारे यांना 17000 रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला यावेळी आमदार देवेन्द्र भुयार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद उर्फ बाळू कोहळे पाटील, ऋषीकेश राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी कु प्राची बिसेन, वनरक्षक मंगेश जंगले, प्रवीण वानखडे, गोपाल भाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.