मा.श्री. नरेशचद्रजी ठाकरे यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणुन साजरा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5180 या लिंक वर क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

371

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल वरूड तालुका प्रतिनिधी: राहुल नागपुरे

मा.श्री. नरेशचद्रजी ठाकरे यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणुन साजरा करण्यात आला यावेळी शे. घाट प्राथमिक आरोग्य केन्द्र येथील आरोग्य अधिकारि चेतनजी कुर्हाडे, डाँ. यु. व्ही. फुटाने मँडम व कर्मचारी पोलीस स्टेशन शे. घाट येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कविताताई फरतोडे मँडम, ठाणेदार श्रीरामजी गेडाम साहेब, स्वप्नीलभाऊ बायस्कर सर्व पोलीस कर्मचारि शे. घाट नगर परिषद येथील सी.ओ. गजाननजी भोयर साहेब सर्व शासकिय व कंत्राटी कर्मचारी व शिक्षक शे. घाट येथील विद्युत विभाग येथील इंजीनियर विनायकजी वाडीवे साहेब, अर्बन विभागाचे इंजीनीयर मालवाड साहेब व सर्व कर्मचारी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा शे. घाट येथील मँनेजर साहेब व सर्व कर्मचारी, ताज फ्रुट कंपनीचे संचालक ताजुभाई यांचा तसेच शे. घाट येथील शे. घाट लंच बाँक्स चे सर्व कार्यकते शे. घाट राष्ट्रमाता गौरक्षण व धिती मँन्युफॅक्चरींग येथील सर्व कार्यकर्ते व शे. घाट येथील पत्रकार भुपेद्र कुवारे विनोदजी मेंढे व डाँ बाबासाहेब आबेडकर स्मारक समिती मलकापुर यांचा कोरना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता सर्व कर्मचारी मंडळीनी जी नागरिकाना सेवा दिली व ज्या सामाजिक संस्थानी गावात गोरगरीब लोकांना जेवनाच्या डब्याची तसेच नास्त्याची व जिवनावश्यक वस्तुचे वाटप केले येथील अधिका-यांचा व सामाजिक संस्थानाचा सन्मान सन्मानचिन्ह व शाल पुष्पगुच्छ देवुन करण्यात आला व कर्मचारी वर्ग व सामाजिक कार्यकत्र्याचा सन्मान पत्र देवुन त्यांचा कोरोना योध्दा म्हणुन गौरव करण्यात आला त्यावेळी जि.प. सदस्य पुसला राजेद्रजी पाटिल वरुड तालुका एस.सी. सेल अध्यक्ष नेपाल पाटिल शे. घाट अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष शेख नासीर बबलु, माजी उपाध्याक्ष भाउरावजी वाढीवे वरुड तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिलभाऊ आंडे प्रविनभाऊ गुल्हाने शे. घाट शहर उपाध्यक्ष प्रविणभाऊ कुबडे, सुरज दामेधर, घनश्यामभाऊ आकोटकर, शे. घाट शहर एसी सेल अध्यक्ष सुशील बागडे, नामदेवराव कंळबे, भाष्करभाऊ सहारे, शे. घाट शहर महासचिव विजय चौधरी पिटुभाई, दिपक उबनारे, भिमरावजी खोब्रागडे, दिनेश महल्ले शेख आशिक गणेश भद्रे सर्व काँग्रेस कार्यकते व मित्र परिवार यांची उपस्थिती होती.