कोसबी जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना नक्षल साहित्य जप्त

https://www.vidarbhawatan.com/news/5158 सविस्तर बातमीसाठी👆 लिंक क्लिक करा* *जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

480

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल गोंदिया जिल्हा प्रतिनिधी – राधाकिसन चुटे
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात अंतर्गत येणा-या कोसबी गावाच्या जंगलात सी – ६० कमांडो पथक नक्षल विरोधी अभियानांतर्गत ऑपरेशन मोहिम राबवित असताना सी ६० पथकाला नक्षलवाद्यांनी जंगलात राहण्या करिता तंबूसाठी वापरण्यात येणारी ५ मोठ्या काळया रंगाच्या ताडपत्र्या जमिनीत पुरून ठेवल असलयाचे निदर्शनाश येताच जमिनीत खोदकाम करीत पाच ताडपत्री जप्त कांरण्यात पोलिसाना यश आले आहे तर विशेष बाब म्हणजे गोंदिया जिल्यात नव्याने रुजू झालेल्या पोलिश अधीक्षक म्हणून वीसव पानसरे यांनी पदभार स्वीकारताच नक्षल भागात नक्षल अभियान राबविण्याचा सूचना दिल्या असता हि कार्यवाही करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.