Home नागपूर पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचारी दुत (कोविड योध्दा) यांचा सत्कार

पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचारी दुत (कोविड योध्दा) यांचा सत्कार

0
पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचारी दुत (कोविड योध्दा)  यांचा सत्कार

विदर्भ वतन न्युज पोर्टल

नागपूर : दिनांक 22/09/2020 रोजी, सेवा सप्ताह अंतर्गत,प्रभागाचे जनप्रतिनिधी मा. श्री राजेंद्र सोनकुसरे यांचे कार्यालयात देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’ कार्यक्रम अंतर्गत सफाई दुत (कोविड योध्दा) की ज्यांनी कोरोना काळात आपली सेवा पुरविली यांचा ईनर्जी ग्लुकोज पावडर, नवरत्न कूल पावडर, कॉटन पिशवी, छत्री व पुष्प गुच्छ देऊन प्रभाग ३४ ब चे नगरसेवक मा. श्री. राजेंद्रजी सोनकुसरे व सोबत वार्ड ३४ चे अध्यक्ष मा.श्री. बाबारावजी तायडे  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभाग ३४ चे आयटी सेल प्रमुख श्री. राजेश सु. उपासे, बूथ प्रमुख श्री. प्रदीपजी मोहाडीकर, श्री. विजयजी राठोड, श्री. सुबोधजी मुडे, व सर्व भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here