आमदार मोहनभाऊ मते माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे आणखी दोन रूग्णवाहिकेचे लोकार्पण

417
विदर्भ वतन न्युज पोर्टल
नागपूर : जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असणारे तडफदार नेतृत्व श्री मोहनभाऊ मते यांनी अलीकडेच एका रूग्णवाहिकेचे लोकार्पण केले होते परंतू कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता आणि रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांनी आणखी दोन रूग्णवाहिकांना रूग्णांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. नागपूरातील जनतेने या रूग्णवाहिकांचा पुरेपूर लाभ जनतेनी घ्यावा असे आवाहन माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे आमदार मोहन भाऊ मते यांनी केले आहे