ग्रामिण भागातील पडलेले विजेचे खांब दुरूस्ती करण्याबाबत कार्यकारी अभियंता महावितरण ग्रा. यांना शिवसेनेकडून निवेदन

460

विदर्भ वतन न्युज पोर्टल रामटेक ग्रामिण लोकसभा क्षेत्र
ग्रामिण भागातील पडलेले विजेचे खांब दुरूस्ती करण्याबाबत कार्यकारी अभियंता महावितरण मा. श्री. आमझरे साहेब, कार्यकारी अभियंता, ग्रामीण विभाग यांना शिवसेनेकडून निवेदन देण्यात आले की, ’ग्रामीण भागात विजेचे खांब पडलेले आहे तर विजेचे तार तूटलेले आहे, काही ठिकाणी तर विद्युत तार चोरी गेलेले आहे अश्या प्रकारचे अनेक समस्या आहेत लवकरात लवकर त्यामधे सुधारणा करावी’ तेव्हा शिवसेनेचे विनोद शाहू, सिध्दूजी कोमजवार, आशिष देशमुख, राजेश वाघमारे, दिपक पोहनकर, सागर चरडे, कार्तिक नारनवरे, शैलेंद्र आंबिलकर, प्रविण देशमुख, अक्षय वाकडे, हिमांशू ठाकरे, सुरेश कदम, शंकर बेलखोडे, जितू गभणे, मोहन शनेश्वर, अजय गायकवाड, इतर शिवसैनिक उपस्थित होते