पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्ण वाहिनीचे लोकार्पण

319
विदर्भ वतन न्युज पोर्टल
नागपूर : प्रतिनिधी दि. १६ सप्टेंबर
दक्षिण नागपूरचे प्रिय आमदार मा. मोहन भाऊ मते यांच्यातर्फे मा. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसा निमित्त सेवक सप्ताह अंतर्गत, दोन रुग्ण वाहिनीचे भव्य लोकार्पण रेशीमबाग, नागपूर येथे आमदार  मा. मोहन मते यांच्या माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान कार्यालया समोर हा लोकार्पण सोहळा, सकाळी 11 वाजता होणार असून भारतीय जनता पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन विशाल केचे आणि मंगेश शेंगर उर्फ ठाकूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकात केले आहे.