उच्च शिक्षण मंत्री मा. उदय ज़ी सामंत यांना खाजगी शाळांची मनमानी बंद करण्याबाबत जिल्हा शिवसेनेकडून निवेदन

525

विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर जिल्हा स्थानिक प्रतिनिधी

रविभवन नागपुर या ठिकाणी उच्च शिक्षण मंत्री मा. उदय ज़ी सामंत साहेबांना शालेय विषयी ’खासगी शाळांची मनमानी सुरु आहे ती थांबविण्याबाबत व फी शुल्क न दिल्यामुळे ऑनलाईन क्लासेस बंद करण्यात आले आहे त्यावर कारवाई करण्याबाबत’ निवेदन देण्यात आले या ठिकाणी प्रामुख्याने शिवसेनेचे सिध्दूजी कोमजवार, आशिष देशमुख, दिपक पोहनेकर, सागर चरडे, विनोद शाहू, कार्तिक नारनवरे, प्रविण देशमुख, राजेश वाघमारे, सुरेश कदम, शंकर बेलखोडे, जितू गभने, अक्षय वाकडे, अजय गायकवाड, शैलेंद्र आंबिलकर, हिमांशु ठाकरे तसेच इतर शिवसैनिक’ उपस्थित होते.