विदर्भ वतन न्युज पोर्टल
जनमानसात प्रिय असे व्यक्तीमत्व आमदार श्री देवेंद्रभाऊ भुयार मागील कोरोना च्या पस्थितीतमध्ये सदैव सक्रिय राहिले असुन गरजवंताना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना मुंबई येथे खाजगी रूग्नालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत हळू हळू सुधारणा होत असल्याचे रूग्णालयातील संबंधीत डाॅक्टरांकडुन सांगण्यात आले.

