Home Breaking News शब्दालंकार साहित्य मंडळ आणि G.M.news यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेचा निकाल जाहिर

शब्दालंकार साहित्य मंडळ आणि G.M.news यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेचा निकाल जाहिर

0
शब्दालंकार साहित्य मंडळ आणि G.M.news यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेचा निकाल जाहिर

विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर

शब्दालंकार साहित्य मंडळ आणि G.M.news यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यात 75 कवींनी आपल्या कविता सादर केल्या शब्दालंकार साहित्य मंडळ आयोजित ही पहिलीच राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली होती. ह्या स्पर्धेला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला सैनिकांना मानवंदना देण्याच्या हेतूने ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धा माझा देश माझी कविता घेण्यात आली ह्या स्पर्धेचा निकाल 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता समुहावर जाहीर करण्यात आला ह्यात सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे क्रमांक देण्यात आले –
काव्य वाचन स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –

सर्वोत्कृष्ट – सुभाष राजवाल
उत्कृष्ट – 1. रुचिरा राऊत,  2. चारुशीला बहारे
प्रथम – 1. किशोर पवार,  2. भास्कर पीतांबरे,  3. निलेश हेंबाडे
द्वितीय – 1 लीलाधर महाजन
तृतीय – 1. प्रीता पाटील,    2. विंदा वीरकर,   3. अरविंद देशपांडे
उत्तेजनार्थ – 1. जगदीश संसारे, 2. प्रतिक म्हात्रे, 3. अश्विनी टिळक,             4. नवनाथ ठाकुर, 5. स्वाती ठोंबरे

शब्दालंकार साहित्य मंडळ
अध्यक्षा – सौ. नेहा धारुळकर,   उपाध्यक्षा – सौ. संगीता पाध्ये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here