Home Breaking News लॉयन्स क्लबच्यावतीने सुरक्षा किट व साहित्याचे वाटप

लॉयन्स क्लबच्यावतीने सुरक्षा किट व साहित्याचे वाटप

0
लॉयन्स क्लबच्यावतीने सुरक्षा किट व साहित्याचे वाटप

विदर्भ वतन, नागपूर – लॉयन्स क्लबच्यावतीने शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे १० चिकीत्सकिय विभागातील चिकित्सकांना फेसशिल्ड,मास्क,ग्लब्ज व सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले़ यावेळी डॉ.विनोद अदलखिया, डॉ.रविंद्र बोथरा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुभाष राऊत तसेच ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडला़
मंचावर डॉ.विकास चिटमूलवार,डॉ.सुरेश खानोरकर,डॉ.राम मसुरके,डॉ. शरद राऊत उपस्थित होते़ कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.दिलीप फाये, डॉ.सुरेश खंडेलवाल, डाँ़प्रविण डांगोरे,डॉ.मंगेश भलमे,डॉ.गणेश टेकाळे,शरद जैन, डॉ.याकुब, डॉ. विनोद गंभीर उपस्थित होतेक़ार्यक्रमाचे संचालन डॉ. गोविंद असाटी,तर आभार प्रदर्शन डॉ. विकास चिटमुलवार यांनी केले़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here