Home Breaking News शहीद वीरांना श्रध्दांजली

शहीद वीरांना श्रध्दांजली

103 views
0

विदर्भ वतन / सावनेर (गणेश खैरकर): तालुक्यातील निमतलाई येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाविद्यालया कडुन सीमेवर चिनी सैन्यांसोबत झालेल्या झकापकीत जीव गमावलेल्या विर जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रमुख राहुल कडू यांनी दिनांक २० रोजी आयोजीत केला होता. यावेळी चिनी बनावटीच्या वस्तुंवर बहिस्कार टाकण्यात आला. चंद्रकांत रहीले, पांडुरंग कडू, विकास निस्ताने, उत्कर्ष कडु, चेतन कडु, कार्तिक हरकरे, अरपीत चौधरी, विनोद शुक्रेवार, हर्षल चौधरी, आदित्य श्रोते, भूषण डाखोळे, शुभम नेरकर, शुभम वाघाडे आदींची उपस्थिती होती.