24 तासांमध्ये 13,826 रुग्ण वाढले, आतापर्यंत 3.18 लाख संक्रमित,

280

नवी दिल्ली. देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून 3 लाख 81 हजार 91 झाली आहे. यामधील आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 5 दिवसांमध्ये 42 हजार 856 लोक बरे झाले आहेत. गुरुवारी सर्वात जास्त 13 हजार 826 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. तर गेल्या 24 तासांमध्ये 342 लोकांचा मृत्यू झाला आहे.