सुरक्षेसाठी गावबंदी

289

विदर्भ वतन / अर्जुनी मोर : तालुक्यातील ईसापूर येथे सुरक्षेसंबंधी उपाय म्हणून गावाबाहेरील सीमा कुंपण टाकून ‘गावबंदी’ करण्यात आली. त्यामुळे गावात येणारे व गावातून बाहेर जाणारे यांना गावात प्रवेश नाकारण्यात आला.
छाया – संतोष रोकडे, अर्जुनी मोर, गोंदिया.