सत्ते साठी हाव असलेल्या भारतीय जनता पार्टी चा महाराष्ट्रातील राजकारनाचा जाहीर निषेध-गिरीश पांडव 

266

विदर्भ वतन / नागपूर : भारत देशात कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद 30 जानेवारी 2020 ला झाली त्या वेळेस भारताचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा राहुल जी गांधी यांनी म्हटले की कोरोनाला केंद्र सरकार ने साध्या पणाला घेऊ नये ही एक सुनामी आहे त्या मुळे भारत देशावर खुप मोट महामारीच संकट निर्माण होऊ शकते केंद्र सरकारने जागृत होन गरजेच आहे त्या वर त्यांच्या या शब्दावर दूर लक्ष केल व ट्रोल करून हास्य निर्माण केल.सर्व आंतर राष्ट्रीय वाहतूक वेव्हार चालू ठेवले कारण मा.नरेंद्रजी मोदी यांचा टार्गेट होता की नमस्ते trum हा प्रोग्रॅम घ्यायचा त्या मुळे त्यांनी कोरोणा ला हलक्या मध्ये घेतले व ज्या सरदार पटेल स्टेडियम मध्ये कार्यक्रम घेतला त्याची कॅपसिटी 50000 लोकांची आहे तिथे जवळ पास 1लाख 25 हजार लोक त्या कार्यक्रमात आली त्या वेळे स भारता मध्ये कोरोणा च संक्रमण होऊन 22 दिवस झाली होती तरी सुद्धा आपल्या मा पंतप्रधाना न ला फ़क्ट सोताच्या पब्लिसिटी ची पडली होती..त्या कार्यक्रमा पासून भारत देशात कोरोणा च प्रमाण वाढत गेले जेव्हा त्यांना कढले त्यांनी जनते ची दिशा भूल करणारा एक दिवसीय लॉक डाऊन केले त्यात जनतेला टाळ्या वाजवून आंध्रश्रद्धे चा प्रयत्न जनते मध्ये आध्यातमीक वळून देऊन जनतेला आपल्या चुकी पासून दिशा भूल करण्याचा प्रयत्न केला.मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी असल्या मुळे जास्तीत जास्त बाहेर देशातून आले ले टुरिस्ट लोक आपल्या देशात फिरू लागले व संक्रमण चालू झाले तरी सुद्धा आपल्या पंतप्रधांचे लक्ष नाही त्यांना quarantin करायचे तर .मध्यप्रदेश जे सत्ता पलट राजकारण झाले त्यांचे त्या कळे लक्ष होते …त्या कार्य काळात अजून कोरोणा वाढत गेला दयशत संपूर्ण भारत निर्माण झाली जनतेने लॉक डाऊन ला सहकार्य केले.. तरी सुद्धा आपले पंतप्रधान राजकारण सोडा यला तयार नाही ..संपूर्ण जगात कोरो नाचे संक्रमण वाढले तेव्हा ..जो आपात कालीन फंड असतो त्या वर WHO ने विचार पूस केली असता तो सुद्धा केंद्राने पूर्ण खर्च केला होता म्हणजे संपूर्ण देश तुम्ही संकटात टाकला .who तुमच्या वर नाराज झाली .तुम्ही जे जानेवारी महिन्या पासून संपूर्ण भारत देशात आले जवळ 15 लाख लोक त्यांना सुद्धा तुम्ही quarantine नाही करू शकले ..तुमच लक्ष होत फ़क्ट नमस्ते ट्रम या कार्यक्रमावर मग तिकडे जनता मरो की वाचो.ज्या वेळेस सर्व राज्य आपल्या आपल्या राज्याची काळजी घ्यायला लागले तेव्हा सुद्धा तुम्ही टांग टाकली मुख्यमंत्री सहायता निधी ला प्राधान्य नाही देणार सर्व प्रधान मंत्री सहायता निधी मध्ये फंड ट्रान्सफर करा अशी आपण घोषणा केली त्याच प्रमाणे जेव्हा कोरणो चे lockdown 3 मध्ये आपण N95 mask व PPE किट बद्दल आपण बोललात त्या मुळे आपण किती निष्काळजी आहेत आपल्या देशा बद्दल हे दिसून आले ..तुम्ही जनतेला आंधळे समजता म्हण की बात म्हणता व जनते ला दिशा भूल करता 15 लाख ची गोष्ट आपण करत होतो साहेब व आज प्रधानमंत्री सहायता निधी आपण जनतेला मांग त आहो किती मोठी शोकांतिका आहे आमच्या साठी.
आज संपूर्ण भारत देशात कोरोणा पसरला आहे व त्या चे संपूर्ण जीमेदार तुम्ही आहेत ..आज आमच्या देशात लोक बेघर झाले, हजारो किलोमीटर लोक पायदळ जात आहे, नौकरी गेल्या .व तुमचे आमच्या महाराष्ट्रातील नेते फसनविस म्हणतो आम्ही त्यांना ते या संकटात निषेध करत आहे ..तुमची करणी लपवी न्या साठी सरकार ला दोष देत आहे .मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे नमस्ते ट्रमप या कार्यक्रमा मुळे संपूर्ण मुंबई मध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त आहे या देशाच्या तुलनेत त्याला दोषी तुम्ही आहेत मा प्रधान मंत्री साहेब ..आपण आपल्या नेत्यांना सांबाळा आज आमचे राज्यातील सर्व आरोग्य विभागात काम करणारे डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, आरोग्य सेवक ,अंगणवाडी सेविका, स्थानिक प्रशासन , सर्व जिल्याचे कर्म चारी वर्ग ,सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी , आयुक्त चांगल्या प्रकारे काम करत आहे . व तुमचे नेते आमच्या कोरोणा योद्धा चे मनोबल खची करण्याचे काम करत आहे ही शोकांतिका आहे….आमचा केंद्रा ला प्रश्न आहे की हे सर्व कोरोणा योद्धा कामात निष्क्रिय आहेत काय ,?

.ही वेळ राजकारणाची नाही सर्व पक्ष एक हु न लढा देण्याची आहे तर काळे कपडे व मास्क लावून घाणेरड राजकारण करत आहे .

जनता जनार्धन आहे अश्या प्रकारच्या घाणेरड्या राजकारणाला जनता कधीच माफ करनार नाही .आज वेळ आहे सत्ता धारी च्या खांद्या ला खानदा लावून उभे राहण्याची पण आपण राजकारण करता ..अश्या घाणेरड्या प्रवृत्ती चा आम्ही काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करतो

आपला
गिरीश पांडव
सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी